అర్థం : वार्यावर निशाण, पताका, वस्त्र इत्यादी फडकेल असे करण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
एखाद्याचा हस्ते झेंडा फडकवणे ही त्या व्यक्तीसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे.
పర్యాయపదాలు : फडकावणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : वार्यावर व सर्वसाधारणपणे निशाण, पताका, वस्त्र इत्यादी फडकेल असे करणे.
ఉదాహరణ :
विधानसभेत भगवा झेंडा फडकवला.
పర్యాయపదాలు : फडकावणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :