అర్థం : शेतात तयार झालेले पण न कापलेले पीक.
ఉదాహరణ :
खूप पाऊस आल्याने उभे पीक जमीनदोस्त झाले
పర్యాయపదాలు : उभे पीक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : विशिष्ट कृती चालली आहे असे ठिकाण.
ఉదాహరణ :
जत्रेच्या वेळी कुस्त्यांचे फड पडून विजयी मल्लाला बक्षिसे दिली जात.