అర్థం : पेट घेऊन ठिणग्यांद्वारे प्रकाशाची आकृती निर्माण करणारी वा लहान किंवा मोठा ध्वनी निर्माण करणारी गोष्ट.
ఉదాహరణ :
दिवाळीत फटाके उडवतो.
పర్యాయపదాలు : फटाकडा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Firework consisting of a small explosive charge and fuse in a heavy paper casing.
banger, cracker, firecrackerఅర్థం : एक प्रकारची आतिषबाजी जी फुटल्यावर """"फटाक"""" असा आवाज होतो..
ఉదాహరణ :
दिवाळीत फटाके उडवताना मजा येते.
పర్యాయపదాలు : दारूचा बार, फटाकडा, फटाकडी, फटाकी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Firework consisting of a small explosive charge and fuse in a heavy paper casing.
banger, cracker, firecracker