అర్థం : मध्यमवयात असलेली व्यक्ती.
ఉదాహరణ :
प्रौढांमध्ये कोणतेही वैचारिक बदल घडविणे सहज शक्य नसते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The time of life between youth and old age (e.g., between 40 and 60 years of age).
middle ageఅర్థం : बाल्यावस्था ओलांडून तरुणावस्थेत पोहोचलेला.
ఉదాహరణ :
केवळ प्रौढ व्यक्तींनाच मतदानाचा अधिकार आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Of full legal age.
major