అర్థం : पुस्तकाच्या प्रारंभी येणारा त्याच्याविषयीचा परिचयपर लेख.
ఉదాహరణ :
सावरकरांनी लिहिलेली म़झिनीची प्रस्तावना तरुणांसाठी प्रेरक होती
పర్యాయపదాలు : उपोद्घात, प्रस्तावना, प्राक्कथन, भूमिका, विषयप्रवेश
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :