అర్థం : प्रार्थना करणारा.
ఉదాహరణ :
आम्ही प्रार्थक कामगारांच्या अर्जांवर विचार करू.
అర్థం : विनंती किंवा प्रार्थना करणारी व्यक्ती.
ఉదాహరణ :
सर्व प्रार्थकांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
పర్యాయపదాలు : निवेदनकर्ता, याचक, याची
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
One praying humbly for something.
A suppliant for her favors.