అర్థం : विशिष्ट नियम पूर्ण करून एखाद्या क्षेत्रात पोहोचणे.
ఉదాహరణ :
त्याला एका मोठ्या संस्थेत प्रवेश मिळाला.
तो एका संस्थेत प्रवेश केला.
పర్యాయపదాలు : दाखल
అర్థం : आत शिरण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
हे रान इतके दाट आहे की तिथे प्रवेश करणे सोपे नाही.
పర్యాయపదాలు : शिरकाव
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : नाटकातील अंकाचा पोटभाग.
ఉదాహరణ :
ह्या अंकातला दुसरा प्रवेश फारच छान आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :