అర్థం : प्रभाव नसणारा.
ఉదాహరణ :
मोठमोठे पदाधिकारी कालांतराने प्रभावहीन होतात.
పర్యాయపదాలు : निष्प्रभ, प्रभावशून्य, फिका
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Lacking in power or forcefulness.
An ineffectual ruler.అర్థం : प्रभावित न करणारा.
ఉదాహరణ :
त्यांच्या प्रभावहीन भाषणामुळे श्रोते सभेतून उठून गेले.
పర్యాయపదాలు : प्रभावशून्य
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जो प्रभावित न करे।
उनकी प्रभावहीन कविता सुनकर किसी ने भी ताली नहीं बजाई।Not producing an intended effect.
An ineffective teacher.