అర్థం : असाधारण व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती.
ఉదాహరణ :
आमच्या प्रयोगशाळेत प्रतिभावंताची वाण नाही.
పర్యాయపదాలు : प्रतिभावान, प्रतिभाशाली, प्रतिभासंपन्न
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह जिसमें प्रतिभा हो।
हमारी प्रयोगशाला में प्रतिभाशालियों की कमी नहीं है।A person who possesses unusual innate ability in some field or activity.
talentఅర్థం : असाधारण व्यक्तिमत्व असलेला.
ఉదాహరణ :
प्रतिभावंत माणसाची ओळख त्याच्या कामावरून होते
పర్యాయపదాలు : प्रतिभावान, प्रतिभाशाली, प्रतिभासंपन्न
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जिसमें प्रतिभा हो।
श्याम एक प्रतिभाशाली व्यक्ति है।