సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एखादे काम किंवा गोष्ट करण्याची मनाई.
ఉదాహరణ : पोलिसांनी मोर्चा पुढे नेण्यास मनाई केली. न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास मनाई आहे.
పర్యాయపదాలు : अटकाव, निषेध, प्रतिषेध, बंदी, मज्जाव, मनाई
అర్థం : एखाद्या कार्याला, अवस्थेला अटकाव निर्माण करण्याची क्रिया.
ఉదాహరణ : रोगांना प्रतिबंध करणे आपल्या हातात असते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
किसी अनुचित कार्य, अवस्था आदि को रोकने की क्रिया।
The act of preventing.
ఆప్ స్థాపించండి