అర్థం : एखादी मोठी व्यक्ती, अधिकारी इत्यादीकास भेटणार्यांसाठी प्रतिक्षा करण्यासाठी बसण्याची सोय बनविलेले कक्ष.
ఉదాహరణ :
त्यांनी प्रतिक्षागृहात प्रतिक्षा करणार्या लोकांना मुलाखतीस एक एक करून बोलाविले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बैठकर प्रतीक्षा करने के लिए बना कक्ष।
उन्होंने प्रतीक्षालय में प्रतीक्षा कर रहे लोगों को साक्षात्कार के लिए एक-एक करके बुलाया।