అర్థం : एखाद्या ग्रंथात ग्रंथकाराव्यतिरिक्त दुसर्या कुणीतरी मागाहून घातलेला.
ఉదాహరణ :
तुकोबांच्या गाथेतील काही अभंग प्रक्षिप्त आहेत.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बाद में या पीछे से जोड़ा, अलग से, ऊपर से या बाहर से लाकर बढ़ाया या मिलाया हुआ।
तुकाराम की गाथा में कुछ रचनाएँ प्रक्षिप्त हैं।అర్థం : ज्याचे प्रक्षेपण झाले आहे असा.
ఉదాహరణ :
प्रक्षेपित उपग्रहाकडून आता संकेत येऊ लागले आहेत.
పర్యాయపదాలు : प्रक्षेपित
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :