అర్థం : भिन्नता असलेले वर्ग.
ఉదాహరణ :
या बागेत अनेक प्रकारची फुले आहेत
పర్యాయపదాలు : तर्हा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : (जीवशास्त्र) सजीवांच्या जातीतील वर्ग जो त्याच वर्गापासून सामान्यपणे थोडा वेगळा किंवा भिन्न असतो.
ఉదాహరణ :
सूक्ष्मजीवांच्या एका नवीन प्रकारचा शोध लागला आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखादे कार्य करण्याचे नियत आणि व्यवस्थित पद्धती किंवा प्रणाली.
ఉదాహరణ :
ह्या कुळात विवाह नेहमी ह्याच प्रकारे होत आला आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A way of doing something, especially a systematic way. Implies an orderly logical arrangement (usually in steps).
methodఅర్థం : विशेष प्रकारची वस्तू.
ఉదాహరణ :
ह्या प्रकारची समस्या एकदा मला आधीपण उद्भवली होती.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A particular type of thing.
Problems of this type are very difficult to solve.