అర్థం : शिशांच्या कांड्यांना लाकडी वेष्टण लावून कागदावर लिहिण्यासाठी बनवलेले एक साधन.
ఉదాహరణ :
मला आईने शिसपेन्सिलीचे पाकीट आणून दिले.
పర్యాయపదాలు : शिसपेन्सिल
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
कागज पर लिखने के काम आने वाला वह उपकरण जिसमें सीसे की सलाई भरी होती है।
मुझे माँ ने सीस-पेन्सिल लाकर दी।అర్థం : लाकूड, धातू इत्यादींचे वेष्ठण असलेले, प्रामुख्याने कागदावर लिहिण्यासाठी, आरेखनासाठी व रेखाटण्यासाठी वापरले जाणारे साधन.
ఉదాహరణ :
रोमन लोक प्राचीन काळी शिसे असलेल्या पेन्सिली वापरीत असत.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A thin cylindrical pointed writing implement. A rod of marking substance encased in wood.
pencilఅర్థం : पाटीवर लिहिण्यासाठी वापरण्यात येणारी एक प्रकारची पेन्सिल.
ఉదాహరణ :
मूल पेन्सिलीने पाटीवर लिहित आहे.
त्याने बाजारातून पेन्सिल आणली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक प्रकार की पेंसिल जिससे स्लेट पर लिखा जाता है।
बच्चा स्लेट पेंसिल से स्लेट पर लिख रहा है।(formerly) a writing tablet made of slate.
slate