అర్థం : वस्तू व्यवस्थित, सुरक्षित ठेवण्यासाठी वापरले जाणारे झाकण असलेले साधन.
ఉదాహరణ :
माझे कुंचले ह्या पेटीत ठेव.
అర్థం : कपडे इत्यादी ठेवण्यासाठीचा एक प्रकारची हल्की पेटी.
ఉదాహరణ :
श्याम पेटीत आपले कपडे ठेवत आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A portable rectangular container for carrying clothes.
He carried his small bag onto the plane with him.