అర్థం : पीठ भिजवून, गोल लाटून, तुपात वा तेलात तळून केलेला पदार्थ.
ఉదాహరణ :
मी काल श्रीखंड व पुरी खाल्ली
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : पाणीपुरी खाण्यासाठी केलेली मैद्याची गोल, कुरकुरीत, छोटी पुरी.
ఉదాహరణ :
बाजारातून पन्नास पुर्याचे पाकीट आणले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : भारताच्या ओरिसा राज्यातील एक जिल्हा.
ఉదాహరణ :
पुरी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र पुरी शहरात आहे.
పర్యాయపదాలు : पुरी जिल्हा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territoryఅర్థం : दशनामींपैकी एक.
ఉదాహరణ :
पुरी हे श्रींगेरीत राहत होते.
పర్యాయపదాలు : पुरी संन्यासी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :