అర్థం : आधीच्या परिस्थितीपेक्षा अधिक चांगल्या स्थितीच्या दिशेने जाणे.
ఉదాహరణ :
त्यांचा उद्योगधंदा दिवसोंदिवस वाढतोय.
పర్యాయపదాలు : उन्नती करणे, वाढणे, विकास करणे
అర్థం : एखाद्या गोष्टीच्या पुढे जाणे किंवा एखाद्या सीमेच्या पुढे निघून जाणे.
ఉదాహరణ :
त्याची गाडी आमच्या गाडीच्या पुढे गेली.
तो आपल्या मेहनतीने सगळ्यांना मागे सोडून पुढे गेला
పర్యాయపదాలు : पुढे निघून जाणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी के आगे हो जाना या किसी सीमा आदि से आगे निकल जाना।
उनकी गाड़ी हमारा गाड़ी से आगे निकल गई है।అర్థం : पुढच्या दिशेने जाण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
शत्रूसैन्याचे पुढे जाणे पाहून प्रत्युत्तर दिले गेले
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :