సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एकदम किंवा हिसका देऊन वळवणे.
ఉదాహరణ : मास्तरांनी मस्तीखोर मुलाचे कान पिरगळले
పర్యాయపదాలు : पिरगळणे, मुरडणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
घुमाव या बल देना।
Turn like a screw.
అర్థం : ओल्या कापडाला पीळ देऊन त्यातले पाणी काढणे.
ఉదాహరణ : मी चादर पिळली
गीली वस्तु को दबाकर उसका तरल पदार्थ बाहर निकालना।
Twist, squeeze, or compress in order to extract liquid.
అర్థం : एखाद्या वस्तुतून रस काढण्यासाठी दाबणे.
ఉదాహరణ : ती आमरस काढण्यासाठी आंबे पिळत होती.
रसपूर्ण वस्तु को दबाकर उसका रस निकालना।
అర్థం : एखाद्या वस्तुच्या खाली शरीराचा एखादा अवयव दबला जाणे.
ఉదాహరణ : माझे बोट दारात चेंबटले.
పర్యాయపదాలు : चिरडणे, चेंगरणे, चेंबटणे, चेपणे, चेमटणे, चेमणे, दाबणे
किसी वस्तु पर दबाव पड़ना।
Place between two surfaces and apply weight or pressure.
అర్థం : दाबणे इत्यादीमुळे रसदार किंवा ओल्या वस्तूतील द्रव वेगळे होणे.
ఉదాహరణ : सर्व ओले धोतर पिळले गेले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
दबने आदि के कारण रसदार या गीली वस्तु के द्रव का अलग होना।
అర్థం : विणणे अथवा पिळणे ह्याची क्रिया अथवा भाव.
ఉదాహరణ : तिच्या हातमोजे विणण्यामुळे आजोबांना आनंद झाला.
పర్యాయపదాలు : विणणे
बटने की क्रिया या भाव।
ఆప్ స్థాపించండి