అర్థం : तंबाखू किंवा विडा वगैरे खाल्ल्यानंतर तोंडातून टाकलेली किंवा टाकावयाची थुंकी.
ఉదాహరణ :
त्याने पिक टाकण्यासाठी पिकदाणी मागवली
పర్యాయపదాలు : पिंक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Saliva colored brown by tobacco (snuff or chewing tobacco).
tobacco juiceఅర్థం : कावळ्याच्या आकाराचा, काळ्या रंगाचा, लाल डोळे असलेला एक प्रकारच्या पक्ष्यातील नर.
ఉదాహరణ :
वसंतऋतूत कोकीळ सुरेल आवाज काढतो
పర్యాయపదాలు : कोकीळ