అర్థం : पक्षी, जनावरे यांना ठेवण्यासाठी लाकूड किंवा धातू यांपासून बनवलेली वस्तू.
ఉదాహరణ :
रामने पोपटासाठी मोठा पिंजरा आणला
పర్యాయపదాలు : पांजरा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : न्यायालयात ज्यात उभे राहून साक्षीदार साक्ष देतो ती लाकडी चौकट.
ఉదాహరణ :
न्यायाधीशाने सोहनला साक्ष देण्यासाठी पिंजर्यात बोलावले
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : जनावरे इत्यादींना फसवून धरण्याकरता केलेली वस्तू.
ఉదాహరణ :
बिबळ्यांना पकडण्यासाठी वनविभागाने जागोजागी सापळे लावले आहेत.
పర్యాయపదాలు : सापळा