అర్థం : आळीपाळीने एखादे काम करण्यास किंवा खेळण्यास मिळालेली संधी किंवा अवसर.
ఉదాహరణ :
हुतुतुच्या खेळात आता ब गटाची पाळी आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : कामगारांनी क्रमाने येऊन काम करण्याची ठरावीक वेळ.
ఉదాహరణ :
आज त्याची रात्रीची पाळी आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : क्रमानुसार आधी वा नंतर मिळणारी संधी.
ఉదాహరణ :
रांगेत खूप वेळ उभे राहिल्यावर माझी पाळी आली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : कानाच्या खालच्या टोकाचा भाग.
ఉదాహరణ :
कानाच्या पाळीला गांधीलमाशी चावली
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : स्त्रियांच्या मासिक रजःस्रावाची खेप.
ఉదాహరణ :
दर अठ्ठावीस किंवा तीस दिवसांनी पाळी येते
అర్థం : स्त्रियांच्या जननेंद्रियांतून रक्त जाण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
पाळीत शरीरीच्या स्वच्छतेकडे विषेश लक्ष पुरवावे.
పర్యాయపదాలు : मासिक पाळी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
स्त्रियों के गर्भाशय से हर महीने ख़ून आदि निकलने की वह क्रिया जो यौवनारंभ से लेकर रजोनिवृत्ति तक होती है।
महीने के समय स्त्रियों को विशेष सावधानी बरतनी चाहिए।The monthly discharge of blood from the uterus of nonpregnant women from puberty to menopause.
The women were sickly and subject to excessive menstruation.