అర్థం : कुठल्याही वस्तूचा पाठचा भाग.
ఉదాహరణ :
मंदिराच्या पृष्ठभागी दोन अतिरेकी लपून बसले होते
పర్యాయపదాలు : पृष्ठभाग, मागची बाजू
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : वस्तू, मनुष्य इत्यादिकांच्या मागील, पुढील भागांखेरीज कडेच्या दोन भागांपैकी प्रत्येक.
ఉదాహరణ :
माझी उजवी बाजू दुखते आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :