అర్థం : अतिशय राग येणे.
ఉదాహరణ :
छोटीशी चूकदेखील झाली की त्याचा पारा चढतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : तापमानात वाढ होणे.
ఉదాహరణ :
गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा चढत आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात पंचेचाळीस ते पन्नास अंशापर्यंत पारा चढतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :