అర్థం : टांग्याच्या मागच्या बाजूस पाय ठेवण्यासाठी केलेली जागा.
ఉదాహరణ :
पायदानावर पाय ठेवून ती टांग्यात चढली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला पाय ठेवण्याकरिता असलेली चार पायांची छोटी वस्तू.
ఉదాహరణ :
खुर्चीवर बसताच तिने मोड्यावर पाय ठेवले.
పర్యాయపదాలు : मोडा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : पाय ठेवण्यासाठीची वस्तू वा जागा.
ఉదాహరణ :
पायदान असल्यामुळे पायाला खूप आराम मिळतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :