అర్థం : चालायला व उभे राहायला साहाय्य करणारा प्राण्यांच्या शरीरातील अवयव.
ఉదాహరణ :
लहानपणापासून त्याच्या पायाचे हाड वाकडे आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A human limb. Commonly used to refer to a whole limb but technically only the part of the limb between the knee and ankle.
legఅర్థం : ज्याच्या आधारावर माणूस वा प्राणी उभा राहतो वा चालू शकतो तो पायाचा भाग.
ఉదాహరణ :
रामाचे पाऊल लागताच शिळेची अहल्या झाली.
పర్యాయపదాలు : चरण, पद, पाऊल, पाद
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The part of the leg of a human being below the ankle joint.
His bare feet projected from his trousers.అర్థం : देवनागरी अक्षरांचा खालचा भाग.
ఉదాహరణ :
व्यंजने वेगळी दाखवताना त्या अक्षरांचे पाय मोडतात
అర్థం : एखाद्या गोष्टीचा खालचा भाग.
ఉదాహరణ :
ह्या खूर्चीचा पाय तुटला आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The lower part of anything.
Curled up on the foot of the bed.