అర్థం : डोळ्याच्या वर व खाली असलेले चामड्याचे आच्छादन.
ఉదాహరణ :
खूप झोप आल्यामुळे माझ्या पापण्या मिटू लागल्या
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : डोळ्यावरील कातड्याच्या कडांना असलेले केस.
ఉదాహరణ :
पापणीचे केस धूळ इत्यादींपासून डोळ्यांचे रक्षण करतात
పర్యాయపదాలు : पात, पापणीचे केस
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :