సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एखाद्या गोष्टीकरता योग्य असणे.
ఉదాహరణ : रामची पात्रता पाहून साहेबांनी त्याला बढती दिली तू कितीही फुशारक्या मार, पण माझ्यापुढे तुझा काय पाड.
పర్యాయపదాలు : अर्हता, पात्रता, पायरी, योग्यता, लायकी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
किसी पद, कार्य आदि के लिए योग्य होने की अवस्था या भाव।
అర్థం : झाडावरील फळांची विशेषतः आंब्याची कच्चेपणा जाऊन पक्के पिकण्यापूर्वीची अवस्था.
ఉదాహరణ : चिंचा पाडाला आल्यात
అర్థం : पिकण्याच्या अवस्थेत आलेला झाडावरील आंबा.
ఉదాహరణ : या वर्षी पाड लवकर लागला
ఆప్ స్థాపించండి