అర్థం : वस्तू, व्यक्ती इत्यादींना एकाठिकाणाहून दुसर्या ठिकाणी धाडणे.
ఉదాహరణ :
तिकीट आणायला मी आपल्या मुलाला पाठवले
పర్యాయపదాలు : धाडणे, रवाना करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
कोई वस्तु, व्यक्ति आदि को एक स्थान से दूसरे स्थान के लिए रवाना करना या बात आदि किसी के माध्यम से पहुँचवाना या कहलवाना।
राम ने दूत के रूप में अंगद को रावण के पास भेजा।అర్థం : एखाद्यास पाठविण्यास प्रवृत्त करणे.
ఉదాహరణ :
आईने वसतिगृहात राहत असलेल्या आपल्या मुलीला मुंशीजींकडून पैसे पाठविले.
పర్యాయపదాలు : पाठविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्यास एखाद्या ठिकाणाहून जाण्यास अनुमती किंवा आज्ञा देणे.
ఉదాహరణ :
राजा जनकाने हर्षविभोर होऊन सीतेला निरोप दिला.
పర్యాయపదాలు : निरोप देणे, पाठविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी को कहीं से चलने की अनुमति या आज्ञा देना।
राजा जनक ने हर्ष विभोर होकर सीता को विदा किया।