అర్థం : आकाराने मध्यम हंसाएवढा, लांब मानेचा एक पक्षी.
ఉదాహరణ :
बहाड्या ढोकाचे पाय व चोच लाल असते.
పర్యాయపదాలు : पांढरा करढोक, पांढरा बुजा, बहाडा ढोक, बुज्या, भुज्या, मोठ ढोक, मोठा ढोकरू, श्वेतबलाक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The common stork of Europe. White with black wing feathers and a red bill.
ciconia ciconia, white stork