అర్థం : पक्षी, जनावरे यांना ठेवण्यासाठी लाकूड किंवा धातू यांपासून बनवलेली वस्तू.
ఉదాహరణ :
रामने पोपटासाठी मोठा पिंजरा आणला
పర్యాయపదాలు : पिंजरा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : कावळ्यापेक्षा आकाराने लहान घार.
ఉదాహరణ :
चचाण्याच्या वरच्या अंगाचा रंग राखी व खालच्या अंगाचा रंग पांढरा असतो.
పర్యాయపదాలు : कापसी, चचाण, छोटा शिखरा, पिटु उभळी, पिटु उभळ्या, पिटुं उभळी, पिटुंगला, पिटुंगली, पिटुकली, पिटुबला, पिटुबली, पीठ उबळी, लहान शिखरा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :