అర్థం : (विशेषतः वाईट दृष्टीकोणातून) सूचना, बातमी इत्यादी पसरवणे.
ఉదాహరణ :
त्याने ही खोटी बातमी पसरवली.
పర్యాయపదాలు : पसरवणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : विस्तारित करणे.
ఉదాహరణ :
कित्येक देशांत बौद्धांनी बुद्ध धर्माचा प्रसार केला.
పర్యాయపదాలు : पसरवणे, प्रसार करणे, वाढवणे, वाढविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
परिमाण या विस्तार में अधिक करना या विस्तारित करना।
बौद्धों ने बौद्ध धर्म को कई देशों में फैलाया।Distribute or disperse widely.
The invaders spread their language all over the country.అర్థం : वस्तूंना त्यांच्या जागेवरून हलवून अव्यवस्थित करणे.
ఉదాహరణ :
मुलांनी घरातील सर्व सामान पसरवले.
పర్యాయపదాలు : अस्ताव्यस्त करणे, पसरवणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
चीज़ों को अव्यवस्थित करना।
बच्चों ने घर का सारा सामान फैला दिया है।