అర్థం : एखाद्यास पसरविण्यास प्रवृत्त करणे.
ఉదాహరణ :
गीता नोकराकडून उन्हात कपडे पसरवून घेत आहे.
పర్యాయపదాలు : पसरवून घेणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : अंथरण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
ఉదాహరణ :
आजीने मोलकरणीकडून बिछाना अंथरवला.
పర్యాయపదాలు : अंथरवणे, अंथरवून घेणे, घालून घेणे, टाकून घेणे, पसरवून घेणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : (विशेषतः वाईट दृष्टीकोणातून) सूचना, बातमी इत्यादी पसरवणे.
ఉదాహరణ :
त्याने ही खोटी बातमी पसरवली.
పర్యాయపదాలు : पसरविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : विस्तारित करणे.
ఉదాహరణ :
कित्येक देशांत बौद्धांनी बुद्ध धर्माचा प्रसार केला.
పర్యాయపదాలు : पसरविणे, प्रसार करणे, वाढवणे, वाढविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
परिमाण या विस्तार में अधिक करना या विस्तारित करना।
बौद्धों ने बौद्ध धर्म को कई देशों में फैलाया।Distribute or disperse widely.
The invaders spread their language all over the country.అర్థం : वस्तूंना त्यांच्या जागेवरून हलवून अव्यवस्थित करणे.
ఉదాహరణ :
मुलांनी घरातील सर्व सामान पसरवले.
పర్యాయపదాలు : अस्ताव्यस्त करणे, पसरविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
चीज़ों को अव्यवस्थित करना।
बच्चों ने घर का सारा सामान फैला दिया है।