అర్థం : एखाद्या स्त्रीने पर-पुरुषाबरोबर पळून जाणे.
ఉదాహరణ :
रीमा शेजारच्या शामबरोबर पळून गेली.
అర్థం : संकटाला घाबरून किंवा आपले कर्तव्य इत्यादींना डावलून आणि लोकांच्या नजरा वाचवून पळून जाणे.
ఉదాహరణ :
कैदी तुरूंगातून पळून गेला.
పర్యాయపదాలు : परागंदा होणे, फरारी होणे, रफूचक्कर होणे