అర్థం : दुर्मीळ संधी.
ఉదాహరణ :
मानसरोवराला जाण्याची संधी ही त्याच्या करता पर्वणीच ठरली
అర్థం : अमावास्या, पौर्णिमा, वैधृती, व्यतीपात, संक्रांत, ग्रहण इत्यादी जे समुद्रस्नान, श्राद्ध, दान इत्यादी पुण्यकर्माविषयी काळ सांगितले आहेत ते काळ प्रत्येकी.
ఉదాహరణ :
पर्वणीच्या काळात गंगेकाठी गर्दी होती