అర్థం : युरोप, अमेरिका इत्यादी देशांतील गौरवर्णीय व्यक्ती.
ఉదాహరణ :
मुंबईत जुहू चौपाटीवर परदेशांना फिरताना पाहू शकतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : दुसर्या देशात राहणारा.
ఉదాహరణ :
विदेशी लोकांकरता भारतीय संस्कृती आश्चर्याचा विषय आहे
పర్యాయపదాలు : भिन्नदेशीय, विदेशी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जो दूसरे देश का रहनेवाला हो या दूसरे देश में पैदा हुआ हो।
भारत में कई विदेशी पर्यटक प्रतिदिन आते हैं।అర్థం : परक्या किंवा दुसर्या देशाशी संबंधित किंवा त्या देशातील.
ఉదాహరణ :
ह्या बाजारात नेहमी विदेशी वस्तू मिळतात.
त्यांनी विलायती कपड्यांवर बहिष्कार टाकला.
పర్యాయపదాలు : परराष्ट्रीय, विदेशी, विलायती
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Of concern to or concerning the affairs of other nations (other than your own).
Foreign trade.అర్థం : परदेशातून आयात केलेला.
ఉదాహరణ :
आयात केलेला माल चांगला की स्वदेशी?
పర్యాయపదాలు : आयात केलेला, आयातित
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जो दूसरे स्थान या देश से आया हो या बाहर से मँगाया हुआ।
दूसरे देश से आयातित वस्तुओं की अपेक्षा अपने देश की वस्तुएँ अच्छी हैं।