సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : माहीत असलेल्या गोष्टीचा आलेला अनुभव किंवा अनुभवाने, अवलोकनाने झालेली खात्री.
ఉదాహరణ : ह्या घटनेमुळे मला त्याच्या चांगुलपणाची प्रचिती आली.
పర్యాయపదాలు : प्रचिती, प्रतीती, प्रत्यंतर, प्रत्यय
అర్థం : दोन गोष्टींची एकमेकांशी तुलना करून त्या आपसात जुळतात का असे पाहण्याची क्रिया.
ఉదాహరణ : संस्थेच्या हिशेबाचा ताळ घ्यायला हवा.
పర్యాయపదాలు : ताळा
ఆప్ స్థాపించండి