అర్థం : पक्ष्याचा एक अवयवरूप पिसांचा समुदाय.
ఉదాహరణ :
पंख पक्ष्यांना उडण्यासाठी मदत करतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A movable organ for flying (one of a pair).
wingఅర్థం : न्यायालयीन कारवाईत समाविष्ट असलेली व्यक्ती.
ఉదాహరణ :
आज न्यायालयात दुसरा पक्ष उपस्थित नव्हता
పర్యాయపదాలు : पार्टी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या विषयाबाबतचे तत्त्व, सिद्धांत अथवा गट.
ఉదాహరణ :
तुम्ही कोणती बाजू घेत आहात?
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी विषय के दो या अधिक परस्पर विरोधी तत्वों, सिद्धांतों अथवा दलों में से कोई एक।
आप किस पक्ष में हैं?An aspect of something (as contrasted with some other implied aspect).
He was on the heavy side.అర్థం : विशिष्ट राजकीय विचारप्रणाली मानणारी संघटना.
ఉదాహరణ :
या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही.
పర్యాయపదాలు : पार्टी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
व्यक्तियों का वह दल जो राजनीति से संबद्ध हो या राजनीतिक क्रिया-कलापों में भाग लेता हो।
भारत में राजनीतिक दल कुकुरमुत्तों की तरह उग आये हैं।An organization to gain political power.
In 1992 Perot tried to organize a third party at the national level.అర్థం : एखाद्या मताचे समर्थन करणार्या लोकांचा गट.
ఉదాహరణ :
अनेक छोटया पक्षांचा या निवडणुकीत धुव्वा उडाला.
పర్యాయపదాలు : पार्टी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : चांद्रमासाच्या महिन्यातील दोन विभागांपैकी प्रत्येक.
ఉదాహరణ :
कृष्णाचा जन्म कृष्ण पक्षाच्या अष्टमीला झाला होता.
పర్యాయపదాలు : पंधरवडा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :