అర్థం : दहा अधिक पाच मिळून होणारी संख्या.
ఉదాహరణ :
पंधरा साती किती?
అర్థం : इंग्रजी महिन्यातील पंधराव्या दिवशी येणारी तारीख.
ఉదాహరణ :
ह्या महिन्याच्या पंधरापासून मी कामावर जाईन.
పర్యాయపదాలు : पंधरा तारीख, १५, १५ तारीख
అర్థం : दहा अधिक पाच मिळून होणारी संख्या.
ఉదాహరణ :
हे पुस्तक पंधरा रुपयांचे आहे