అర్థం : विद्युत प्रभार नसलेला व प्रोटॉन प्रमाणेच वस्तुमान असलेला अणूतील मूलभूत घटक.
ఉదాహరణ :
न्यूट्रॉनांवर विद्युतभार नसल्यामुळे त्यांना उच्च प्रतीची भेदनक्षमता असते
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An elementary particle with 0 charge and mass about equal to a proton. Enters into the structure of the atomic nucleus.
neutron