అర్థం : महत्वाचे म्हणून लक्षात घेण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
मुख्यमंत्र्यांनी या अर्जाची त्वरित दखल घेतली
పర్యాయపదాలు : दखल
అర్థం : घटना, प्रत्यक्ष परिस्थिती इत्यादींविषयी लिहिलेल्या गोष्टी.
ఉదాహరణ :
ही नोंद अठराव्या शतकातील आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Anything (such as a document or a phonograph record or a photograph) providing permanent evidence of or information about past events.
The film provided a valuable record of stage techniques.