అర్థం : आशेचा अभाव.
ఉదాహరణ :
परीक्षेचा निकाल पाहून श्यामच्या मनात निराशा दाटली.
పర్యాయపదాలు : अंधकार, अंधार, निराशा, हताशपणा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The despair you feel when you have abandoned hope of comfort or success.
hopelessnessఅర్థం : अपयशामुळे होणारी घोर निराशा.
ఉదాహరణ :
चांगली कामगिरी करूनही संघात स्थान मिळत नसल्याने त्याला नैराश्य आले होते.
పర్యాయపదాలు : वैफल्य
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The feeling that accompanies an experience of being thwarted in attaining your goals.
defeat, frustration