సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : ज्यावर नेम धरून आघात केला जातो ती वस्तू.
ఉదాహరణ : त्याने एका गोळीतच लक्ष्य टिपले
పర్యాయపదాలు : निशाण, लक्ष्य
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
वह जिसे ध्यान में रखकर कोई वार या आघात किया जाए।
The goal intended to be attained (and which is believed to be attainable).
అర్థం : कमीअधिक प्रमाणात सातत्याने होणारे वर्तन.
ఉదాహరణ : आमच्याकडे आठच्या आधी जेवून घेण्याची वहिवाट आहे.
పర్యాయపదాలు : कायदा, क्रम, चाल, दंडक, नियम, पद्धत, रिवाज, वहिवाट, शिरस्ता
అర్థం : नियमानुसार एखादे कार्य करणे.
ఉదాహరణ : कोणत्याही परिस्थितीत आजीचा नेम चुकत नाही.
పర్యాయపదాలు : दंडक, नियम, नेमनियम
नियमानुसार कोई कार्य करने की क्रिया।
Any customary observance or practice.
అర్థం : नियमितपणे एखादी गोष्ट अनुसरण्याची क्रिया.
ఉదాహరణ : दररोज व्यायाम करण्याचा त्यांचा नेम सखूबाई सत्तरीतदेखील पाळतात.
పర్యాయపదాలు : क्रम, चाल, दंडक, नियम, पद्धत, रिवाज, शिरस्ता
नियमित रूप से किसी बात का अनुसरण।
An act of limiting or restricting (as by regulation).
అర్థం : एखाद्या वस्तू इत्यादीस लक्ष्य बनवून त्यावर वार करण्याची क्रिया.
ఉదాహరణ : शिकारीचा नेम चुकला.
किसी वस्तु, आदि को लक्ष्य बनाकर उस पर वार करने की क्रिया।
The action of directing something at an object.
ఆప్ స్థాపించండి