అర్థం : विविध प्रकारच्या माहितीची देवाणघेवाण संगणकाद्वारे करणारी जागतिक पातळीवरील एक आधुनिक, अतिप्रभावशाली पद्धती.
ఉదాహరణ :
महाजालामुळे कोणतीही माहिती लवकर मिळणे शक्य झाले आहे.
పర్యాయపదాలు : आंतरजाल, इंटरनेट, महाजाल
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A computer network consisting of a worldwide network of computer networks that use the TCP/IP network protocols to facilitate data transmission and exchange.
cyberspace, internet, net