అర్థం : एखाद्याविषयी निष्ठा, श्रद्धा किंवा भक्ती असणारा.
ఉదాహరణ :
निष्ठावंत अनुयायी मिळाल्यामुळे शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन करु शकले.
పర్యాయపదాలు : कडवा, निष्ठावंत, निष्ठावान, परायण
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी के प्रति निष्ठा, श्रद्धा या भक्ति रखने वाला।
भगवान राम के प्रति निष्ठावान तुलसीदास को कृष्ण की मूर्ति में भी राम ही दिखे।Steadfast in affection or allegiance.
Years of faithful service.అర్థం : सीमा नाही असा.
ఉదాహరణ :
अवकाश असीम आहे
आप्त गेल्यामुळे त्याला झालेल्या असीम दुःखात आम्ही सहभागी आहोत
పర్యాయపదాలు : अनंत, अनन्वित, अपार, अमर्याद, असीम
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जिसकी सीमा न हो।
संतजी भगवान की असीम लीला का गुणगान कर रहे हैं।