అర్థం : अडचण,बंधन इत्यादी पुरेसे न पडल्याने मोकळे होणे.
ఉదాహరణ :
चेंडू हातातून निसटला.
పర్యాయపదాలు : सुटणे
అర్థం : बांधलेल्या वा अडकलेल्या गोष्टीचे बंधनापासून अलग होणे.
ఉదాహరణ :
मासोळी जाळ्यातून सुटली.
పర్యాయపదాలు : बंधनमुक्त होणे, बंधमुक्त होणे, मुक्त होणे, मोकळे होणे, सुटणे, स्वतंत्र होणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी बँधी या फँसी हुई वस्तु का अलग होना।
मछली जाल से छूट गई।