అర్థం : मागणी वा मागण्या करणारे पत्र.
ఉదాహరణ :
अंजनाचे निवेदन अजून मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचले नाही आहे.
పర్యాయపదాలు : निवेदनपत्र, मागण्यांचा खलिता
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह पत्र जिसमें अनुरोध किया गया हो।
अंजना का अनुरोध-पत्र प्रधान अध्यापक तक नहीं पहुँचा है।అర్థం : नम्रतेने एखाद्याला काही सांगण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
माझ्या निवेदनावर लक्ष द्या.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :