అర్థం : निवृत्तीवेतनाबाबतचा.
ఉదాహరణ :
तो त्याचे निवृत्तीवेतनविषयक पैसे घेण्यासाठी बँकेत गेला आहे.
పర్యాయపదాలు : निवृत्तीवेतनाविषयीचा, निवृत्तीवेतनाशी संबंधित, निवृत्तीवेतनासंबंधीचा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : ज्याकरिता निवृत्तीवेतन मिळते अथवा मिळू शकते असा.
ఉదాహరణ :
सर्व कर्मचार्यांना निवृत्तीवेतनविषयक सुविधा उपलब्ध नाहीत.
పర్యాయపదాలు : निवृत्तीवेतनाविषयीचा, निवृत्तीवेतनाशी संबंधित, निवृत्तीवेतनासंबंधीचा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जिसके लिए अनुवृत्ति मिलती या मिल सकती हो।
सभी कर्मचारियों को अनुवृत्तिक सुविधाएँ नहीं होती हैं।