అర్థం : प्रतिनिधी म्हणून नियुक्त करणे.
ఉదాహరణ :
नरसिंह राव ह्यांना नेतेपदी निवडले.
ह्या अधिवेशनासाठी गांधीजींनी कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुभाषबाबूंची निवड केली.
పర్యాయపదాలు : निवडणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
कुछ लोगों में से किसी को अपना प्रतिनिधि बनाना।
काँग्रेसियों ने सोनिया गाँधी को काँग्रेस अध्यक्ष चुना।