అర్థం : ज्याविषयी निर्णय झाला आहे असा.
ఉదాహరణ :
निर्णीत मुद्दावर पुन्हा चर्चा होणार नाही.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Established or decided beyond dispute or doubt.
With details of the wedding settled she could now sleep at night.