అర్థం : मनुष्य वस्ती किंवा कोणीही नसलेले ठिकाण.
ఉదాహరణ :
गावाबाहेर निर्जनात शिवमंदिर आहे
चिंतन करण्यासाठी एकांत आवश्यक आहे.
పర్యాయపదాలు : एकांत, ओसाड, निर्मनुष्य, विजन
అర్థం : जिथे कुणीही राहात नाही असे.
ఉదాహరణ :
हे फारच निर्जन ठिकाण आहे.
పర్యాయపదాలు : मनुष्यविहीन, विजन, सुनसान